वसूली

Started by Siddhesh Baji, January 21, 2010, 08:38:53 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

चोराने एका माणसाच्या मानेवर पिस्तूल ठेवतो आणि म्हणतो, 'चल, तुझे सगळे पैसे माझ्या हवाली कर.'

माणूस म्हणतो, 'हे महागात पडेल तुला. मी कोण माहीत आहे का? मी मंत्री आहे.'

त्यावर चोर म्हणाला, 'चल, मग माझे सगळे पैसे माझ्या हवाली कर!!'

MK ADMIN


shardul