चारोळी

Started by Rahul Ghorpade, April 20, 2017, 09:04:12 AM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

पुसून घेऊ
सखे आता ते
विरहाचे
आपले घाव जुने...

आता नव्याने
मांडू आपण
आपले
प्रेमाचे गाव हे नवे...

♥....राहुल घोरपडे....♥