मनात नाही आज तुला सोडुनि जायच ताई

Started by maddy pathan, April 20, 2017, 04:41:53 PM

Previous topic - Next topic

maddy pathan

मनात नाही ताई

मनात नाही ताई आज तुला सोडुनि जायच,
मनात नाही ताई आज तुला सोडुनि जायच,

ओसाड पडलेल्या या भाविक कोण ग, कोण ग आज सावरायला,
मनात नाही ताई आज तुला सोडुनि जायच,

3 वर्ष तुझ्या प्रेमाने जगात आलो, मनात नाही ताई आज तुला सोडुनि जायच,

कॉलेज मध्ये मैत्रीण तू घरामध्ये ताई, तुझ्या वीना एकटा मी तूच माझी आई,
मनात नाही आज तुला सोडुनि जायच ताई.

बहिणीला विदा करताना मनातल्या भावनांना सावरता आलं नाही,

दाटून आले आज जग सारे कोण रे आज या मनाला सावरी,
लाडकी बहीण चालली सासरी कोण मज आज सावरी,

बहिणीचं नातं बहिणीचं प्रेम बहीण ती माझी ताई,

मनात नाही आज तुला सोडुनि जायच ताई.
मनात नाही आज तुला सोडुनि जायच ताई.


ग्रुप मध्ये ज्वाइन होण्यासाठी 9975086836 या नंबर वर व्हाट्सऐप करा.