काय माझा असा हा 'गुन्हा' घडला....

Started by suraj-123, April 20, 2017, 06:45:09 PM

Previous topic - Next topic

suraj-123

काय माझा असा हा 'गुन्हा'घडला.....
------------------------------

काय माझा असा हा 'गुन्हा' घडला.
सुखाच्या सरींचा ऋतुच जणु संपला.
क्षण सारे तुला भेटण्या आतुर झाले.
तुझ्याविना सारेचं नकाेसे वाटु लागले.
वेड पांघरुन मन फितुर-बावरे का झाले.
स्वप्नाप्रमाणे सारेचं सतवु लागले.
सुरु झाला आता फक्त,
भासांचा जीवघेना असा खेळ.
तुझ्या-माझ्या प्रेमाचा हरवुनचं बसला मेळ.
डाेळ्यांत मी तुला राेजचं जपते.
का कुणाचं ठाऊक,
माझ्याचं जगात मी स्वतःला लपवते.
तुझ्याशी न बाेलण्याने,
जीव हा साराचं कासावीसं झाला.
आतुरलेल्या क्षणांची जणु वाट पाहु लागला.
भासांचा जीवघेना खेळ तुचं तर मांडला.
प्रेमात मला सारं फसवुनं,
आसवांच्या आठवांचा बक्षीस दिला.
तुझ्यासवे सारेचं मला हवे हाेते.
पण,अर्ध्यावरी ठेचं लागणेचं,
माझ्या नशीबी लीहीले हाेते.....
माझ्या नशीबी लीहीले हाेते.....

                  -ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                     (९०७५८३८३५४)
                      (ता.-मुरबाड,जि.-ठाणे.)