'कसं असतं शेतकऱ्याचं जीवण'....

Started by suraj-123, April 20, 2017, 10:29:58 PM

Previous topic - Next topic

suraj-123

'कसं असतं शेतकऱ्याचं जीवण'....
------------------------------

शेतात फक्त काम शेतकरीचं करताे.
आपल्या शेतात ताे जणु साेनचं ऊगवताे.
बाकी सारं त्यानं पीकवलेल्या,
अन्नावर जगतात.
अनं भाजी वीकत घेताना भाव का करतात.
तापत्या ऊन्हात कष्ट ताे करताे.
माेठ्या परीश्रमाणे अन्न-धान्य पीकवताे.

व्यापारी कमी भावात भाजीपाला-अन्नधान्य,
त्याच्याकडुन विकत घेतात.
अनं शहरात आणुन जास्त भावात वीकतात.
दाेनं पैक वाढवुन द्यायला शेतकऱ्यांसनी,
व्यापाऱ्यांचं हात का काफतात.
स्वताचं खीसं कसं भरायचं,
याचाचं वीचारं ते करतात.

बीचारा शेतकरी आधीच,
परवडत नसलेल्या महागाईनं बैचेंन झालायं.
बीयानांचा भाव गगणाला भीडलायं.
शेतात घाम त्यांन गाळायचं.
अनं ज्यादाचे पैके का बरं व्यापाऱ्यांनी कमवायचं.
बंद करा हा व्यापारी धंदा.
हाेऊदे शेतकऱ्याला ज्यादाचा नफा.

तरचं हाेईल शेतकरी सुखी.
कुणी नाही राहणारं त्याच्या घरी उपाशी.
गुण्या-गाेंवीदानं त्याला पण राहु दे.
भाजी वीकत घेताना त्याची,
भावात घट नका करु रे.
जरा तापत्या ऊन्हात ,
काम करुन बघा.
कसं असतं शेतकऱ्याचं जीवनं.
बीचारा शेतकरी राब-राब शेतांसनी राबताे.
आपल्या कुटुंबाला पाेसायला,
शेतात अहाेराञ मेहनत करताे.....
शेतात अहाेराञ मेहनत करताे....

              -ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                     (९०७५८३८३५४)
                      (ता.-मुरबाड,जि.-ठाणे.)