'आठवणी'.....

Started by suraj-123, April 21, 2017, 10:07:07 AM

Previous topic - Next topic

suraj-123

 'आठवणी'...
-------------

आठवणींनी तुझ्या बहरून गेलाे.
दिवास्वप्नात पुन्हा हरवुन गेलाे.
गतस्मृतीची ती पाने चाळत गेलाे.
  आयुष्याच्या त्या सुंदर क्षणांची वाट पाहत गेलाे.

त्या सुंदर आठवणींचा झळा.
लागताे मनी क्षणा-क्षणाला लळा.
साेसवेना आता हा दुःख सारा.
डाेळ्यांतुन वाहतात अश्रूंच्या धारा.

आता या प्रेमातचं काय.
पण, असं वाटतयं;
या जीवनातचं आठवणींनी;
सारचं नकाेसं केलयं.

    आसवांनी माञ पाणी डाेळ्यांत धरलयं.....
    आसवांनी माञ पाणी डाेळ्यांत धरलय.....

                     - ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                       (९०७५८३८३५४)
                       (ता.- मुरबाड, जि.-ठाणे.)