'दुरावा'

Started by suraj-123, April 21, 2017, 10:09:39 AM

Previous topic - Next topic

suraj-123

 दुरावा.....
--------------

आठवणींनी तुझ्या अंःतकरण दाटुन आले.
डोळ्यांतील अंश्रूनी वाटुन टाकले.
नकाे वाटते हे क्षण हे दुरावलेले.
का, असे हे जीवन फितुरलेले.

का,भेटतात जिव्हाळ्याची माणसं.
प्रेमाचा लळा गुंफून जातात.
डाेळ्यांत अंश्रू देऊन जातात.

कळतं नाही अाता मला.
कसा प्रकट करावा दुःख हा सारा.
     का रे हा दुरावा नकाेसा वाटे सारा.....
     का रे हा दुरावा नकाेसा वाटे सारा.....

                      - ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
                            (९०७५८३८३५४)
                        (ता.- मुरबाड,जि.-ठाणे.)