पण काहीही म्हणा... तप्त नागपूर

Started by शिवाजी सांगळे, April 21, 2017, 12:41:34 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पण काहीही म्हणा...

तप्त नागपूर

माणसाची माणुसकी हरवली
कि स्वार्थी हवस वाढली आहे?
आधुनिकतेच्या काळात अश्या
अमानुष घटना का घडत आहे?

आमदार निवासात बलात्कार
न् जंगलात वणवा पेटला आहे,
पारदर्शि सरकारच्या काळात
खरचं नागपूरही तापलं आहे !

© शिवाजी सांगळे 🎭
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९