क्षण तुझ्यातले न विसरता येणारे..

Started by Balaji lakhane, April 22, 2017, 08:28:19 AM

Previous topic - Next topic

Balaji lakhane

तुला पाहिलं होत पहिली,
वेळ कॉलेज मध्ये पायऱ्यावर
तेव्हाच मी लिहीलो होतो,,, 
चार प्रेमाचे शब्द हातावर,,,
इकडून तिकडे तिकडून इकडे करत
सारख तुलाच पाहतं असतं,,,
असो कोणताही तास,
दिवसातून एक तरी कविता
लिहायची तुझ्यावर हमखास,,,
तुला जेव्हा पहिली वेळ पाहिलं,,,
तेव्हाचे तुझा हसतानाचा चेहरा,
आजून डोळ्या समोरच असतो,,,
एकटाच हसत बसून प्रिये,
तुझ्यासारखी गोड कविता रंगवतो,,,
कसे गेले आणि कुठे गेले ते दिवस,,
फक्त आठवणच राहून गेली,,,
पाठी मागच्या बाकावर बसून,
तुझ्याकडेच पाहून हसायचे दिवस,
तू पाहताच अंग शहारायचे,,,
तू ज्या दिवशी आली नाही कॉलेजला,
त्या दिवशी तुझ्यासाठी बैचेन व्हायचे दिवस,,,,
आता सर्व संपल तरी तुझ्यात हरवतो,
आजून पण तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो,,,
मरेपर्यत असाच मी जगेण,
शेवट पर्यंत तुझ्यावरच कविता करेण,,
शेवट पर्यंत तुझ्यावरच कविता करेण,,

@ बालाजी लखने (गुरू)