चारोळी

Started by Rahul Ghorpade, April 22, 2017, 09:47:43 AM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

तुझं माझ्या आयुष्यात
नसणं ही आता
असण्या
सारखचं आहे...

तुझं माझ्या नजरे
समोर नसणं ही
आता तुझं माझ्या
ह्रदयात बसणं आहे...

♥....राहुल घोरपडे....♥