चारोळी

Started by Rahul Ghorpade, April 22, 2017, 01:25:19 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

काही माणसं
आयुष्यातली
ह्रदयातल्या स्पंदनां
सारखी बनून राहतात...

आयुष्यभर
श्वासागणिक
ह्रदयातचं राहतात
अगदी शेवटच्या श्वासा पर्यंत...

♥....राहुल घोरपडे....♥