कुणी तरी हव असत

Started by maddy pathan, April 22, 2017, 05:25:03 PM

Previous topic - Next topic

maddy pathan

*कुणीतरी हव असत*


कुणीतरी हव असत जीवनात साथ देनार, हातात हात घेउन शब्दान्शिवाय बोलनार,

कुणीतरी हव असत जीवाला जीव देनार, फ़ुलातल्या सुगन्धा सारख आयुष्यभर जपनार,

कुणीतरी हव असत हक्कान रागावनार, चुका झाल्या तरी मायेन समज़ावनार,

कुणीतरी हव असत आपल म्हननार, नजरेतले भाव जानुन आपल्याला ओळखणार,

कुणीतरी हव असत बरोबर चालणार, कशीही वाट असली तरी माग न फ़िरनार,

कुणीतरी हव असत वास्तवाच भान देणार, कल्पनेच्या विश्वातही माझ्यासवे रमणार,

कुणीतरी हव असत मनापासुन धीर देणार, स्वतहाच्या दुखातही मला सामाउन घेणार,

कुणीतरी हव असत एकान्तातही रेन्गाळनार, माझ्यासोबत नसतानाही मझ्यासोबतच असनार,

कुणीतरी हव असत विश्वास ठेवणार, माझ्या विश्वासाला कधीही न फ़सवणार,

कुणीतरी हव असत मला समजुन घेनार, आयुष्याच्या वाटेवर साथ देशील का विचारणार.
कुणीतरी हव असत
कुणीतरी हव असत.

विरह कवी✍🏻😔.

ग्रुप मध्ये ज्वाइन होण्यासाठी 9975086836 या क्रमांकावर व्हाट्सऐप करा