चालता चालता

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 23, 2017, 08:33:58 AM

Previous topic - Next topic
चालता चालता वाटा
ही रिकाम्या वाटू लागल्या
मन हरवलं माझं तिच्या मध्ये
डोळ्यांतुन अलगत अश्रू धारा वाहू लागल्या

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर