आठवल मला आज काही

Started by Rahul Ghorpade, April 23, 2017, 12:48:08 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

♥....आठवलं मला आज काही....♥

आठवलं मला आज काही
एक वचन दिलं  होत
तिने मला कधी
हात सोडणार नाही
मी राहुल तुझा कधीचं...

आठवलं मला आज काही
म्हटली होती ती मला कधी
आयुष्यातला माझ्या आता
प्रत्येक क्षण असन फक्त तुझा राहुल...

आठवलं मला आज काही
आयुष्याच्या या वाटेवर
हाथ धरला होता तिने
फक्त काही काळासाठी...

आठवलं मला आज काही
माझ्या प्रेमाच्या
बदल्यात तिने माझ्या
डोळ्यात पाणी आणी
ह्रदयात आठवणी दिल्या आहेत
आता आयुष्यभरासाठी...

आठवलं मला आज काही
माझी प्रेम कहाणी
राहीली अधूरी
माझे स्वप्नं राहीले अधुरे...

चला बर झाल हे अधुरं प्रेम
आणी अधुरी स्वप्ने माझी
आता माझं आयुष्य
जगण्याची कारण बनलीत...

♥....आठवलं मला आज काही....♥

♡....राहुल घोरपडे....♡