तू फक्त माझी आहेस

Started by maddy pathan, April 23, 2017, 11:16:59 PM

Previous topic - Next topic

maddy pathan

तू माझी आहेस .


तुझ्या कडे पूर्ण दिवस नाही मागत मी फक्त त्यातील काहीक्षण दे,
आलीस तरी तुझ्याआठवणीना तरी यायला वाव दे,

माझ्या स्वप्नातल्या गावात आपल एक घर होत, आणि ते तूच सजवलस आज माझ्या स्वप्नातलं गावतसच आहे,
त्यातल घरही तसच आहे पण - पण फक्त नाहीस ती तू,

तुझी आठवणच फक्त माझी उरली आहे त्या आठवणीतच तू माझी आहेस, आजही वाट पाहतो तू परत येण्याची त्या गावाच्या वेशीवर,
कारण त्या घराची राणी फक्त तूच आहेस.

मॅडी.9975086836

कविता ग्रुप मध्ये ज्वाइन होण्यासाठी व्हाट्सऐप करा वरील क्रमांकावर.