द्विधा

Started by Siddhesh Baji, January 22, 2010, 09:04:10 PM

Previous topic - Next topic

Siddhesh Baji

 एका टीनएजरचा बिनतोड सवाल- 'आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे, असं नेहरूंनी म्हटलंय. पण शत्रूवरही प्रेम करायला शिका, असं गांधीजींनी सांगितलंय!'