प्रेमाची नको बघू वाट आहे तुला विरहाची साथ

Started by maddy pathan, April 23, 2017, 11:27:37 PM

Previous topic - Next topic

maddy pathan

प्रेमाची नको बघुरे वाट तुला आहे फक्त विरहा ची साथ,

प्रेम तुला आंधारात घेऊन जाईल आणि विरह काविता करावयास लावील,

कविता करता करता विरहात एक दिवस नव्याने होईल सुरवात,
अरे तू नको बघू प्रेमाची वाट
आहे तुला फक्त विरहाची साथ.


मॅडी.✍🏻9975086836
ग्रुप मध्ये ज्वाइन होण्यासाठी वरील क्रमांकावर व्हाट्सऐप करा.