चारोळी

Started by Rahul Ghorpade, April 24, 2017, 04:17:06 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

का उगीचचं
वाटतं मनाला
तु येशील
परतुनी पुन्हा भेटाया...

विरहाची आग
ह्रदयातली माझ्या
येशील तु
विजहायला
परतुनी पुन्हा भेटाया...

♥....राहुल घोरपडे....♥