'मला' काय हवं हाेतं.....

Started by suraj-123, April 24, 2017, 09:44:50 PM

Previous topic - Next topic

suraj-123

'मला' काय हवं हाेतं....
---------------------------

मला काय हवं हाेतं
तुझ्यासवे दुसरं काही नकाे हाेतं.
मनमाेकळेपणाने बाेलायला,
साथ साेबतीला तुझी हवी हाेती.
आपल्यावरही जीवापाडं,
प्रेम करणारं कुणीतरी हवी हाेती.
हवं तेचं तर मिलायचं राहुनं गेलं.
आसवांच्या पावसागतं,
    सारंच ते वाहुन गेलं.....
   सारचं ते वाहुन गेलं.....

              -ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
            (९०७५८३८३५४)
           (ता.-मुरबाड,जि-ठाणे.)

https://kavyasakhadnyaneshwarthorat.blogspot.com