'भेट'.....

Started by suraj-123, April 24, 2017, 09:52:52 PM

Previous topic - Next topic

suraj-123

'भेट'...
-----------

काँलेजच्या पहील्याच दीवशीची,
तीची पहीलीचं ती भेट अनं,
पहीलीचं ती नजरा-नजर...
आजही आठवले की घाळते,
   ती मनाळा माझ्या भुरळ .....

-ज्ञानेश्वर अशाेक थाेरात.
(९०७५८३८३५४)
(ता.-मुरबाड,जि.-ठाणे)