सत्य आणि असत्य

Started by कदम, April 24, 2017, 10:34:59 PM

Previous topic - Next topic

कदम


सत्य आणि असत्य  जणु

दोन भुज्या असाव्यात....
जराशी कुस बदलली
कि फरक जाणवायला लागतो...