तिनं मला सरळ बोलावं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 25, 2017, 02:50:15 AM

Previous topic - Next topic
तिनं मला सरळ बोलावं
आता मला तुझी गरज नाही
दुःखात होतो मी पुन्हा का
सुखाची स्वप्ने तिनं दाखवली
हवा होता फक्त तुला माझ्या
जीवनात येऊन त्रास द्यायचा
खर सांगू प्रिये तुला मी केला
नसता ग तुझ्या साठी सुखाचा
माझ्या त्याग मला ठाऊक असतं
तू फक्त गरजे पुरत जवळ करशील
अन मला खोटे स्वप्न दाखवशील
खर सांगू प्रिये तुझ्यासाठी जगत
होतो तुझ्यासाठी ही जीवन
यात्रा संपवली असती
आज कळलं मला तिच्या नजरेत
आपली लायकी नाही सुखात
नेहमीच राहणारी ती का उग
आपल्या गरीबां सोबत स्वप्न पाही
आता कळून चुकलं मला
आपण आपलंच जगायचं आता
या जगात खरं प्रेम करणार कोणी
उरलं नाही या जगात खरं प्रेम
करणार कोणी उरलं नाही


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर