अंधार पसरला होता

Started by Kumar Sanjay, April 26, 2017, 08:22:30 AM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

निरोप अखेरचा घेता
ओंजळीत उरावे फुल
माझ्या देहातून उरणार
जन्माची नवी चाहूल

तुझी गोंदने स्मरता
यांही नाजुक संध्याकाळी
क्षणभर तुही यांवी
भेटाया अखेरच्या वेळी

तुटली याद जुनी
शंब्दाच्या अोळीवरती
तुही गावुन जाशील
माझ्या विरानीवरती

कंठात उरलो थोडा
तो शब्द अंतिम होता
डोळ्यांला सांगून तेव्हा
अंधारही पसरला होता

कुमार संजय

7709826774