चारोळी

Started by Rahul Ghorpade, April 26, 2017, 01:45:39 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

पाहुणी तुला
गहिवरतं माझं मन
ह्रदयात होतो
माझ्या मग तुझ्या
भावणांचा गोंधळ...

ठेवूणी ह्रदयावर
मग मी हात
पाहतो तुला
सखे मी क्षणभर...

♥....राहुल घोरपडे....♥