हवी आहे गं सखे मला तुझी साथ

Started by Rahul Ghorpade, April 26, 2017, 05:54:00 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

क्षणात सापडती
मला वाट
जेव्हा हाती असतो
माझ्या तुझा हात

हवी आहे गं सखे
मला आता प्रत्येक
वळणावर तुझी साथ

आयुष्याच्या वाटांवर
हवा आहे मला
आता तुझा
सावरणारा सहवास

मन बावर सखे
तुझ्या प्रेमात
विसरूनी जात
तु दिलेलं दुःख सारं

प्रत्येक क्षणी हवीस
तु माझ्या आस पास
सखे माझ्या मनी
बस ऐवढीचं गं आस

♥....राहुल घोरपडे....♥