प्रेम

Started by OMKAR SHINDE, April 26, 2017, 06:54:38 PM

Previous topic - Next topic

OMKAR SHINDE

तुझ्यावरचा विश्वास मला मोजता येत नाही ...
तुझ्याशिवाय कोणावर प्रेम मला करता येत नाही .
तुझ्याशिवाय स्वताला मला मी imagine होत नाही..
काय आहे गं हे ?? प्रेमच ना कि आणखी काही ??


- ओमकार शिंदे
- ८१०८१०२८९५