किन्नर (हिजडे )

Started by विक्रांत, April 26, 2017, 09:59:23 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

कोण म्हणतात   
ते आळशी असतात
पुरुषागत
अथवा शोषित
स्त्रीयांगत
आरसा पाहून हरवून जातात ते
दु:खात डूबतात जिवलग मरताच
अन डोळ्यात त्यांच्या चमकतात
तीच सुखाचे आसवे प्रेम मिळताच

दिलदार असतात ते
अन व्यवहारीही

किन्नर वेगळे असतात असे कोण म्हणते
लुटारू तर त्यांनाही ठार मारतात
.
(कवि ब्रज श्रीवास्तव)
अनुवादक डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे