जागवुन गेले

Started by Kumar Sanjay, April 26, 2017, 10:04:09 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

शब्दांनी सजवलेल्या गजलेचे
शेर पुन्हा स्मरून गेले

हळुवार स्पर्श पहिले - वहिले
स्पंदने पुन्हा वाढवून गेले

ओंठावर उत्सुक मोैन उमटलेले
शब्दांशी विद्रोह करून गेले

श्वासतुन श्वासाचे प्रणयगीत
रात्र पुन्हा जागवुन गेले

कुमार संजय

7709826774