काय हे माझ्या शेतकरी राजाचे हाल

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 29, 2017, 06:15:13 AM

Previous topic - Next topic
काय हे माझ्या
शेतकरी राजाचे हाल
शेतीत पिकवतोय तो
जीवनावश्यक माल
विकला जातोय आज
त्यांचा माल कवडी मोल
असे पाहून त्यांचा जातोय तोल
हरवला जातो तो
जीवनात फारच खोल
काय केला आज
सरकारन असा झोल
शेवटी शेतकरी राजा
जातोय शेवटच्या पायरी वर
घेतोय दोर जातोय फाशीवर
काय केला गुन्हा असा तो नाही चोर
पोट भरतोय तो जनतेचे
आता तरी त्याला कर्ज माफी कर
काय हे सरकार खूप असं माजूर
त्यानं केलंय शेतकऱ्याचं स्वप्नं चुर
मी यात सर्वच पक्षाला दोष देत आहे
सर्वंच पक्ष आहेत हरामखोर
जेव्हा राष्ट्रवादी होती ,तेव्हा तरी
शेतकऱ्यानंची कुठं किंमत मोठी होती
धरणात मू......ची
त्यांची तयारी होती
जेव्हा काँग्रेस होती शेतात
तेव्हा फक्त कांग्रेस होती
आता आली भाजप त्यांनी
तरी कुठं शेतकऱ्यांना
जगण्याची शिदोरी दिली होती


✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर