म्हणलं बराच काही मी प्रेमात♡

Started by Dhanashri Harshvardhan, April 29, 2017, 01:10:11 PM

Previous topic - Next topic

Dhanashri Harshvardhan

म्हणलं बराच काही मी प्रेमात♡

पुस्तकातल्या अक्षरासारखे जपून ठेवले तूला माझा मनाच्या पानात,
एक एक आठवण येते तूझी प्रत्येक क्षणांत...

तू इकडे तिकडे मनाच्या कानाकोपर्यात,
हद्याच्या प्रत्येक ठोक्यात..

चल ! थोङी कविता करु म्हणलं,
तर तूझ्या वर्णानात पानच भरलं..

प्रेम पत्र लिहावा म्हणलं,
तर तूला माझ्या भावना आधिच समजल्या आहेत हे कळलं...

म्हणलं त्याला 'I love you' इंग्रजीत,
त्याने 'माझही तूझावर प्रेम आहे' म्हणल मराठीतं...♥
-धनश्री हर्षवर्धन