* खल्लास *

Started by कवी-गणेश साळुंखे, April 30, 2017, 12:24:22 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

जीव जावा तसा माझा
गुदमरला होता श्वास
तु नाहीस या जाणिवेनेच
जिंदगीचा खेळ झाला खल्लास.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938