तू मला ब्लॉक केलंस

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, April 30, 2017, 12:39:17 PM

Previous topic - Next topic
तू मला ब्लॉक केलंस तेंव्हाच
मी समजून घेतलं तुला आता
माझी सोबत नकोय फाटलेल्या
गोधडी गत जीवन झालं आता
तुझ्या येण्यानं मी त्याला
छोटंसं ठिगळ लावलं होतं
काहीच बोलणार नाही मी तुला
माझ्या मन मंदिरात मी तुला
नेहमीचं पूजल होतं
तू कधीच माझ्या मनाला विचारले
नाहीस किती त्रास होतोय वेगळ होऊन
माझा मिच घात केला तुला हृदय देऊन
काय भेटलं तुला माझ्या भावनांशी खेळून
जीवन जगत होतो एकलाच आनंदात मी
काय भेटलं तुला पुन्हा दुःख देऊन
पुन्हा दुःखाचा बाजार मांडायचा होता तर काय उपयोग होता तू पुन्हा येऊन
तरी काही हरकत नाही अडचण आली
केव्हा तुला बघ पुन्हा हाक देऊन
सोबत असेल तुला माझी नेहमीचं
तुझ्यावर विश्वास ठेवून

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर