* एकच तारा *

Started by कवी-गणेश साळुंखे, April 30, 2017, 02:28:16 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

नको मला सारं तारांगण
फक्त एकच तारा दे मला
जो फक्त माझा असेल
तु त्यालाच दे मला.
कवी - गणेश साळुंखे.
Wtsp - 7715070938