* तुझा चेहरा *

Started by कवी-गणेश साळुंखे, April 30, 2017, 10:18:16 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

तुझा चेहरा नजरेसमोर यावा
अन सुकलेल्या काळजाला बहर यावा
जणु तापलेल्या धरणीवर
पाऊस बरसावा.
कवी - गणेश साळुंखे.
7715070938