हृदय पाखरू

Started by कदम, May 01, 2017, 07:33:40 AM

Previous topic - Next topic

कदम


खूप गुन्हे केलेत गं
तेवढेच ऊणे झालेत गं...!

खूप शिक्षा भोगली आहे गं
तोच गुन्हा पुन्हा आज करतो आहे गं..!

प्रेम तर केले प्रेमावरती
प्रेमभंगात पुन्हा मी दंगलो गं..!

तिच्यासारखीच राहिली ती
पण,मी माझाच राहीलो नाही गं..!

परत फिरून हृदय पाखरू
नवसखी शोधते आहे गं..!