आववणीतील काही क्षण

Started by Rahul Ghorpade, May 01, 2017, 08:35:55 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

तुझ्या रोमा रोमांत सखे
फुलांचा गंध आहे
तुझ्यापुढे माझी
कल्पना ही मंद आहे...

तुझ्या सौंदर्या पुढं
माझे शब्दही हारतात
पाहून तुला भावना
माझ्या अव्यक्त होतात...

फुलांना ही
तुझी घृणा आहे
चंद्राला तुझी उपमा आहे...

पाहतो तुला जो
पहील्याचं क्षणी
त्याचही तुझ्यापुढे
समरपण आहे...

पहिल्याचं भेटीत मी
तुझ्याकडं आर्कषीत झालो
कळलचं नाही कधी
मी तुझ्या प्रेमात पडलो....

♥....राहुल घोरपडे....♥