सांगायचं तुला...

Started by swapnil_123, May 02, 2017, 02:53:36 PM

Previous topic - Next topic

swapnil_123

बरच काही सांगायचं तुला
मनाची तिजोरी खोलायची मला
पण काय करू?? खूप घाबरतो मी!!
आहे जे नातं सांभाळतो मी.

एक मन म्हणत सांगून टाक तिला
दुसर म्हणत थांब हे नातं टिकवायचं तुला,
द्विधा मनस्तिथी अडकलोय मी
वेळ सरतेय जाणून सुद्धा थांबलोय मी!!

स्वप्नील शशिकांत पवार.