* मोहिनी *

Started by कवी-गणेश साळुंखे, May 03, 2017, 11:43:34 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

अप्सरा असली जरी तु स्वर्गाची
शान असली इंद्राच्या दरबाराची
तरी मज रांगड्या गडीस
ना पडेल कधी मोहिनी तुझ्या रुपाची.
कवी - गणेश साळुंखे.
Mob - 7715070938