विरह मॅडी चे

Started by maddy pathan, May 04, 2017, 08:45:53 AM

Previous topic - Next topic

maddy pathan

लिहायला तर तिच्या विरहात पूर्ण पुस्तक लिहु,
पण थोड़ विचार केल,
ज्या मुलीने पानावलेले डोळे आणि रडत असलेले शब्द नाही समजले ,
तर तिला पानावर लेहिलेल विरह काय समजेल.

मॅडी✍🏻.9975086836
ग्रुप मध्ये जॉइन होण्यासाठी व्हाट्सऐप करा