नविन सकाळ मॅडी ची

Started by maddy pathan, May 04, 2017, 01:31:29 PM

Previous topic - Next topic

maddy pathan



उमळलेली सकाळ ने ठोके देऊन सांगितले मला टोचलेले प्रत्येक क्षण आठवले,

त्रासाचा तो क्षण कुठे तरी थांबल श्वासाच्या गुदमरण्यावुन उमटुन तर बघ तुझे ही येथे निवासस्थान मी बनवले,

लाजाळु प्रेमळ आणि तुझा भास जागला आहे  तळमळ होवून उठले माझे प्रत्येक श्वास हृदयाचा प्रत्येक ठोके तु वाढवले,

आठवणीच्या वादळातून अता खुप दूर आलो मी,
स्वतःच्या सवलीला देखील भेटलो मी,

माझ्याच हसु वर झाले प्रेम माझे,
अता असे वाटते की प्रत्येक अश्रुचे देहांत झाले माझे.

मॅडी✍🏻.9975086836 ग्रुप जॉइन करण्यासाठी व्हाट्सअप करा.