असतोषाचे गीत

Started by Kumar Sanjay, May 04, 2017, 11:53:12 PM

Previous topic - Next topic

Kumar Sanjay

कित्येक युगांची मोैनता
धारण करणारे ओंठ
शब्दांसोबत  विद्रोह करायला
आजही घाबरतात
कारण ओंठाना तर सवय
इशार्यावर बोलायची
पण ओंठानाही गुणगुणाचे
असते अंसतोषाचे गीत

प्रत्येक सीतेची मोैनता
फुटली तर प्रलय होईल
उद्रेक होवून जगतात
एकाएकी कहर होईल

फक्त एकदा सोडून मोैनता
ओंठावर गुणगुण दे!
          अंसतोषाचे गीत

# कुमार संजय

7709826774