हितचिंतकांसाठी

Started by कदम, May 05, 2017, 10:27:24 AM

Previous topic - Next topic

कदम


कोपरा कोपरा मनीचा तुझ्या
काळजीग्रस्त आमच्या साठी
कष्टाळू स्वभाव तुझा ईतरांसाठी
हाव का नाही मना तुज स्वतःसाठी..!


राबतो दीन दुःख्यांच्या सुखासाठी
स्वप्नांना पंख फोडतो जीविते साठी
संकटात  लढतो आमच्या भुजानिशी
स्वप्नलोक असे कोणते तुझ्या मनी..!