चारोळी

Started by Rahul Ghorpade, May 06, 2017, 07:10:59 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

तुझा विरह होऊनी सुरा रोज
कापतो माझ्या ह्रदयाला
खुंटा बरही जखम दिसना
बघ माझ्या ह्रदयाला...

लाचार आणी
तरसून पडलेलं माझं
ह्रदय रस्त्याच्या एका कडेला
आस एकचं
त्याला आता सोडून
जायचं कधी ह्या जगाला...

♥....राहुल घोरपडे....♥