तु आणी फक्त तुचं

Started by Rahul Ghorpade, May 08, 2017, 04:55:59 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

ह्रदयी माझ्या तु
दिलेल्या दुःखांचे झरे

डोळ्यांतुनी वाहतात माझ्या
तुझ्या आठवणींचे पुरे

इकडून तिकडे वाहणारे हे वारे
आणतात माझ्या अंगावर शहारे

पसरला तुझा गंध चहुकडे
माझे मन बावरे बावरे

♥...राहुल घोरपडे...♥