बसलो होतो विरहात

Started by rakesh kamble rk, May 08, 2017, 05:51:10 PM

Previous topic - Next topic

rakesh kamble rk

बसलो होतो  विरहात

बसलो होतो विरहात नदीच्या काटावर

अलगद गारवा स्पर्श करुन सांगतो
पापण्या पाणवतात अन् तिचा चेहरा आढवतो

स्वप्नाच्या लाटा उसळतात
इन्द्रधनुष्य प्रितीचे क्षण खुलवतात

तिची ती पहीली भेट तिचे हळुवार बोलणे
तिची ती गालावरची खळी जसे चंद्राचे चांदणे

स्मित हास्य नाजुक,आोठ लाल ते
इश्काचे लाजणे जणु मन घायाळ ते

कसे घडते कुणास ठाउक प्रेम रे
आपल्याच नादात दुर रे

वाटते स्वप्न असेच चालावे
थांबु नये हे ईश्क मेवे

Rakesh kamble rk

Like & share

Rakeshkamblerk.blogspot.com