माझी कविता तु

Started by Rahul Ghorpade, May 08, 2017, 09:22:33 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

कवितेतल्या शब्दांत
तुलाचं उतरवयला
आवडत मला
तुझ्याचंसाठी कविता
लिहायला आवडत मला...

कवितांच्या स्वरात
गायला आवड मला
कवितांच्या
ओघात तुलाचं
शोधायला आवडत मला...

कवितांच्या लहरीत
कवितांच्या धुंदीत
मिसळूनी जातो मी
रोज क्षितीजावरी,

तुझ्याचंसाठी
घेऊनी येतो मी मेघांना
बरसण्यासाठी तुझ्यावरी...

♥....राहुल घोरपडे....♥