पहिली भेट

Started by Rahul Ghorpade, May 10, 2017, 01:43:07 PM

Previous topic - Next topic

Rahul Ghorpade

..आज दोन वर्षा पुर्वी तिची न माझी पहिली भेट झाली होती..

खूप मिस करतो गं तुला
मी आता रोज मिस करतो
तुझ्या माझ्या भेटीचे ते क्षण
मी आता रोज मिस करतो...

आयुष्याच्या या वाटेवर आता
खूप पुढ चालत आलोय मी
एकटाचं तुझ्या आठवणींना घेऊन पण
मी आता तुला रोज मिस करतो...

तुझ्यासाठी असलेले माझे क्षण
नेहमी तुझ्यासाठीचं राहतील
आणी मलाही ते क्षण
फक्त तुलाचं द्यायचे आहेत
आणी त्यासाठी
मी तुला आता रोज मीस करतो...

तुझं मला चिडवणं
तुझं माझ्यावर रागवणं
तुझं विणाकारण रूसणं
तुझं असं हे वागणं
मी आता रोज मिस करतो...

अविस्मरणीय तुझी एक आठवण
आणी त्या आठवणीतील तु माझं पहीलं प्रेम

♥....तुझी खूप आठवण येती गं....♥

♡...राहुल घोरपडे...♡