असे का रे ?

Started by कदम, May 11, 2017, 12:08:48 PM

Previous topic - Next topic

कदम

जाळ्यात विणलेल्या स्वतःच्या
गुंफत कैद होते मन,असे का रे ?

शोधार्थ मानस जीवनाचे मार्ग
व्यर्थ मार्गक्रमण घडतं,असे का रे ?

मागावरती स्वप्नांच्या उचलली जी पाउले
भरकटुनी स्थीर अशी एका वळणावरती,असे का रे ? !!