आज मन भरून आलं

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 11, 2017, 06:30:47 PM

Previous topic - Next topic
खूप दिवसांनी आज
मन भरून आलं
तिचा फोटो पाहिला अन
चेहऱ्या वर कोमल हसू आलं
हसू खूप काळ नाही टिकलं
हुंदका दाटून आला
मन पुन्हा रडू लागलं
तिच्या मिठीत जाऊन
मनातलं सगळं बोलू वाटलं
अधुरा स्पर्श होता तो पुन्हा
खोटं स्वप्न मला पडलं
तिचं माझं नातं आता तुटलं
हे माझं मन होतं विसरलं
का खोटं प्रेम करून
माझं जीवन तिनं विखुरलं

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर