रडू याचं नाही की

Started by अमोलभाऊ शिंदे पाटील, May 14, 2017, 06:46:24 AM

Previous topic - Next topic
रडू याचं नाही की
तू हृदय तोडलं
दुःख तर याचं आहे
की खूप दिवसांनी तोडलं

रडू याचं नाही की तू मला सोडलं
दुःख तर याचं आहे की
तुझ्या मूळ माझं सर्वांशी नात तुटलं

रडू याचं नाही की
तूला मी नेहमीचं स्वप्नांत पाहिलं
दुःख तर याचं आहे की
तू दूर जाऊन ही
तुझ्या आठवणीनं छळलं

रडू याचं नाही की
डोळ्यांना आजही धोका झाला
तूझं प्रेम आजही त्यात सामावलं
दुःख तर याचं आहे की अश्रूंचा
तो प्रत्येक थेंब सांगत सुटला
प्रेमाच ते रान तुझं आता जळालं

✍🏻(कवी.अमोलभाऊ शिंदे पाटील).मो.9637040900.अहमदनगर